धक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून पडल्या सॅटेलाईट ची लोखंडी रिंग,बघ्यांची एकच गर्दी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचा आकाशात शनिवारला पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या जळत्या वस्तू दिसल्या. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे रात्री १० वाजताच्या सुमारास ८ ते १० फुटाची लोखंडी रिंग पडली. आकाशातून पडलेली ही रिंग…
