वडकी येथे कोकाटे सभागृहात भरारी महिला प्रभात संघाची वार्षिक सभा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी येथे कोकाटे सभागृहात दि. ९ एप्रिल रोजी भरारी महिला प्रभात संघाची सर्वसाधारण वार्षिक सभा सपंन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी राळेगाव विधानसभा मतदार…
