काँग्रेस पक्षा साठी ही निवडणूक नवसंजीवनी देणारी ठरली आहे
नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीत पूर्ण दमाने काँग्रेस पक्षाने सुरुवाती पासून घेतलेली "दमदार एन्ट्री" शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवलेला "टेम्पो" मुळे अकरा जागा बहूमताने जिंकून,स्पष्टबहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे ही निवडणूक…
