केअर इंडियाच्या विविध उपक्रमातून घडतोय महिलांच्या जीवनात बदल [गॅप इंक अर्थ सहाय्य केअर इंडियाद्वारे वूमन+वाटर या प्रोजेक्ट अंतर्गत श्री संत कृपा मंगल कार्यालय, राळेगाव मध्ये इंटरफेस मिटिंग चे आयोजन]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) गॅप इंक अर्थसंचालित केअर इंडिया च्या वूमन+वाटर या प्रोजेक्ट अंतर्गत राळेगाव तालुक्यामधील सर्व गावांमध्ये महिला व पुरुषांना ट्रेनिंग देऊन त्यामध्ये महिलांना सक्षम करणे तसेच स्वच्छता…
