पिक विमा कंपनीच्या गलथान कारभाराला कंटाळुन,चिंचगव्हाणचे शेतककरी बालाजी घडबळे व त्यांचे दाम्पत्य आत्मदहनाच्या तयारीत !
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हदगाव ता.प्र.विकास राठोड यांचे कडून)हदगाव तालुक्यासह या वर्षी संपुर्ण मराठवाड्यात "न भुतो न भाविष्यती" अशी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला होता.सोयाबीन सह अनेक…
