भ्रष्टाचाराच्या जोरावर देशात हुकूमशाही बळकट होत आहे?,शासकीय कर्मचारी आणि नेते मंडळी यांच्या संगनमताने शासकीय योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचाराने देशात हुकूमशाही प्रस्थापित होण्यास सुरुवात केली?
शासकीय अधिकारी आणि नेते मंडळी यांची जनतेशी असलेली एकनिष्ठता आणि कामात प्रामाणिक पणा हा लोकशीहिला बळ प्रदान करून देशात सुव्यवस्था कायम राखण्यास महत्वाचे मानले जाते .पण दिवसेन दिवस शासकीय कर्मचारी…
