धक्कादायक:मौजे सारखनी ग्राम पंचायत ग्राम सेवक यांनी येताच सुरू केली लूट? ग्राम सेवक वाडेकर यांनी घेतले गावठाण प्रमाण पत्राचे पैसे?
गट विकास अधिकारी यांचे भान ग्राम सेवक यांच्या वरती नसल्याने ग्राम सेवक अधिकाऱ्यांचे लूट करण्याचे कारनामे सातत्याने किनवट तालुक्यातील ग्राम पंचायती मध्ये पाहायला मिळत आहे ग्राम सेवक विस्तार अधिकारी गट…
