पहापळ येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
महिलांना स्त्री शिक्षणाची कवाडे उघडणारी ,स्त्रियांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा खडतर मार्ग स्वीकारून स्त्रियांना स्त्री शिक्षणाचे महत्व सांगणारी ,त्यांना शिक्षित करणारी शिक्षिका ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 3 जानेवारी रोजी जयंती…
