जि.प.,पं. स. निवडणूक- भाजप व काँग्रेसची परिक्षा
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणूकीत गावनिहाय मतदान संख्येने स्थानिक नेत्यांची ताकद स्पष्ट झाली आहे. त्या आधारावर आकडेमोड करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जय, पराजयाची गणिते मांडली जात आहे.…
