राळेगाव शहरात शिवसेनेचा चक्काजाम आंदोलनाने शासनाला झोपेतून जागे करण्याचा इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार “महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी” आणि शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आज राळेगाव शहरात चक्काजाम (रास्ता…
