वरध केंद्राची 24-25 शैक्षणिक सत्रातील शेवटची शिक्षण परिषद सराटी येथे संपन्न, याचं सभेत घेतला घुबडहेटीचे मुख्याध्यापक जयवंत काळे सरांना दिला सेवानिवृत्ती निरोप
राळेगाव तालुक्यातील सराटी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वरध केंद्राची सन 2024-2025 या शैक्षणिक सत्रातील शेवटची शिक्षण परिषद दिनांक 29-4-2025 रोज मंगळवारला संपन्न झाली.या सभेत सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले…
