चिखलगाव ग्रां.पं.अंतर्गत ओमनगर येथे मुलभूत सुविधांचा अभाव
चिखलगाव ओमनगर नागरीकांनायेता जाता रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वारंवार फोन करून तक्रारी केल्या अर्ज देऊन सुद्धा तक्रार केली मात्र ग्राम पंचायत त्या त्रासाला काहीच…
