विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सौ.अंजुताई चिलोरकर यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ महिला शाखा जिल्हा अध्यक्ष सौ अंजुताई चिलोरकर यांची नियुक्ती मासिक मिटींग मध्ये एक मताने करण्यात आली. मासिक सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष…
