उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
चंद्रपूर दि. 30 मार्च : प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या हवामान विषयक पूर्वसूचना मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 31 मार्च 2022 रोजी तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली…
