हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीच्या औचित्याने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवसी अभियानाचा शुभारंभ. शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात , घर तिथे शिवसैनिक अभियानाला यशस्वी करण्याचे राजू तुराणकर शहर प्रमुख यांचे आवाहन.…
