जीवन्नोती अभियानाच्या कामात प्रंचड गैरप्रकार ( चौकशी करण्यास वरिष्ठांची टाळाटाळ )
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी क्लस्टरमधील रिधोरा परिसरातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांच्या नावावर सुरू असलेल्या कामात लाखो रुपयांचा गैरप्रकार झाला असून जिल्ह्याचे…
