अज्ञात चोरट्याने घराच्या आत प्रवेश करून डब्यातील केले 32 हजार रु लंपास,वडकी येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी पोलीस स्टेशन येथील वार्ड क्र 4 येथे अज्ञात चोरट्याने दुपारच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश केला व स्टीलच्या डब्यातील 32 हजार रु…
