वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मानवता मंदिर श्रीकृष्ण देवस्थान कृष्णापूर येथे मौन श्रध्दांजली
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त २५ ऑक्टोबर रोजी मानवता मंदिर श्रीकृष्ण देवस्थान कृष्णापूर येथे मौन श्रध्दांजली कार्यक्रम केशवराव देशमुख यांचे उपस्थितीत संपन्न झाला…
