मनोहरभाऊ ढिगोले वाढोडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वाढोडा- रानवड गट ग्रामपंचायत उपसरपंच पदी मनोहर ढिगोले यांची एकमताने निवड करण्यात आली आहेअडिच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दि.२८/१०/२०२१ सर्व राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत…
