तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा- सचीन यलगन्धेवार(मनसे तालुकाध्यक्ष)
प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी(८६९८३७९४६०) यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावून काढनीस आलेल्या सोयाबिन पिकाचे आतोनात नुकसान केले.अश्याच प्रकारे पावसाने जर नको त्या वेळी आगमन केल्यास कपाशी सुद्धा हातात…
