पांढरकवडा पोलीसांनी हायवेवर दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) 9 डीसेंबर रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे फिर्यादी लखन जसराम जाटाव रा. मध्यप्रदेष यांनी रिपोर्ट दिला की, 8 डीसेंबर रोजी टी सी आय कंपनीचे कंटेनर क्र.…
