नाशिक मध्ये समाज कल्याण विभागा चे उच्चपदस्थ अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात.
नाशिकच्या समाज कल्याण विभाग मध्ये आज नाशिक अँटिकरप्शन विभागा ने कारवाई करून वर्ग एक च्या अधिकारी आणि त्यांचे दोन सहाय्यक यांना रंगेहात पकडले.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आगासखिंड या गावाचे उपसरपंच…
