बँक व बाजारपेठेत विना कारण गर्दी टाळा स पो नि तिडके साहेब यांचे आवाहन
कोरोना संसर्ग टाळण्यासाठीमौजे सारखनी येथील बँकेच्या ATM व बाजार पेठेत विना कारण गर्दी टाळावीस पो नि तिडके साहेब यांचे आवाहन मौजे सारखनी बाजार पेठेत दिवाळी खरेदी निमित्त जवळील गावातील नागरिक…
