राळेगाव शहरातील अतिक्रमण धारक दुकानदारांना मिळाला दिलासा, कोर्टाकडून मनाई हुकूम आदेश
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर अनेक वर्षापासून राळेगाव नगर पंचायत हद्दी मध्ये असणारे दुकानदार तसेच लोकांच्या दैनदिन गरजांची पूर्तता करणारे व्यवसायिक यांच्या विरोधात नगर पंचायत कडून बेकायदेशीर रित्या नोटीस पाठविण्यात…
