अवघड गावांच्या यादीबाबत अखिल वरोरा शिक्षक संघाने फोडली वाचा ,शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांविषयी निवेदन
दि. 14 फेब्रुवारीला अखिल वरोरा शिक्षक संघाच्या वतीने पं. स. वरोरा येथे सभापती व संवर्ग विकास अधिकारी यांना शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले . विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात अवघड…
