आसामचे मुख्यमंत्री ह सरमा यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे तक्रार दाखल
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या 'अशोभनीय' वक्तव्याविरोधात एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांच्या नेतृत्वाखाली एनएसयूआयने आज रामनगर पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे…
