राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( दिव्यांग सेल) वरोरा ची बैठक संपन्न.
वरोरा-१०डिसें.२०२१वरोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नुकतीच वरोरा येथील सिद्धकला लॉन येथे बैठक घेण्यात आली.यावेळी प्रामुख्याने 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय…
