प्रजासत्ताकदिनी टीडीआरफच्या राळेगाव कंपनीतील TDRF जवानांकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) २६ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव येथे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावर्षी ध्वजारोहन कार्यक्रमासाठी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य…
