रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला,मारेगाव महसूल विभागाने सुरु केली रात्रीची गस्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कार्यवाही केल्याचे प्रकरण २४ नोव्हेंबरला उघडकीस आले आहे. वाळूमाफियांकडून रेती चोरीचा उद्योग सुरूच असल्याचे महसूल…
