इजासन(गोडगाव ) येथे अवैध दारु विक्री जोमात मुकुटबन पोलिस कोमात
. वणी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या इजासन (गोडगाव ) येथे अवैध दारू विक्री व्यवसाय चांगलाच जोमात सुरू आहे गेल्या ३ते४ वर्षापासून गावात अवैध देशी दारु विकल्या जात असून…
