कै.रुकमाबाई पुंजाजी शिंदे यांचे निधन,पत्रकार दिलीप शिंदे यांच्या आई चा मातृशोक
हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली येथील ज्येष्ठ महिला तथा पत्रकार दिलीप शिंदे यांच्या आई यांचे आज वृद्धपकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, नातू…
