वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) गांधी नगर येथे भाडयाने राहत असलेल्या वनरक्षकाचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृतदेह आढळल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी तात्काळ येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल…
