खैरी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील खैरे 20ऑक्टोबरला रिशी जिनिंग मध्ये कापूस करण्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रकाश वाईट गोल्ड प्रा. लि. हिंगणघाट यांनी शेतकरी संजय जगधरे व हरीदासजी हरबडे…
