इनरव्हील क्लबच्या दीपोत्सवात विद्यार्थ्यांनी भरला रंग, दिव्यांग विद्यार्थ्यांचाही सहभाग
कोविड १९ मुळे भरकटलेल्या मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर व्यक्तीमत्व विकास व्हावा आणि त्यांच्या सप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील अभिप्रेरणेच्या माध्यमातुन स्वनियंत्रित कृतीला बळकट करण्यासाठी रामनगर कॉलनीतील…
