आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राष्ट्रसंताचे विचार अंगीकृत करणं काळाची गरज आहे – मधुसूदनजी कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३व्या पुण्यतिथी निमित्त "स्मृतीगंध मौन पुष्पांजली "कार्यक्रम राळेगाव तालुक्यातील बोराटी येथे घेवून गुरुदेव सेवा मंडळाचे सादक श्री रमेश खन्नी यांना…
