वणी विधानसभेत महविकास आघाडीला जोरदार धक्का…,शेकडो कार्यकर्त्यांसहित मनसे त इनकमिंग
मारेगाव | आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभेत मनसेत जोरदार इनकमिंग चालू झाली. काल वणी तालुक्यात आणि आज मारेगाव शहरासह, तालुक्यातील सिंधी, कुंभा, महागाव, मार्डी, कोलगाव, घोडदरा,गोंडबुराडा,भालेवाडी,धामनी,…
