{ भावपूर्ण श्रद्धांजली ] विजयराव भोयर यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नागठाणा येथील प्रतिष्ठित नागरिक विजयराव जानरावजी भोयर ( 72) यांचे आजाराने आज दुःखद निधन झाले.विविध सामाजिक चळवळीशी ते जोडले गेलें होते. राळेगाव तालुक्यातील एक सभ्य,…
