जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे इंग्रजी संभाषण कौशल्य व कृषी या विषयावर अतिथी व्याख्यान (Guest Lecture)
हिंगणघाट(वर्धा ) स्थानीय जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता 9 वी ते 12 वी मधील व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध आणि संभाषण कौशल्य विकसित करण्याकरिता…
