गरीबाच्या सुख दुःखात राजकीय पुढाऱ्यांनी सदैव सहभागी झाले पाहिजे – मधुसूदन को1वे
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोक प्रतिनिधी, राजकीय पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते हे सर्व सामान्य कुटुंबातील समाजशिल लोक संपर्कातील महत्वाचा घटक म्हणून ओळखल्या जातात आम्ही जेव्हा गावा गावात लोक संपर्कात असतो…
