मनसे चंद्रपूर ची रुग्णसेवा, मनसेच्या मोफत रोगनिदान शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जनसेवा हिच ईश्वरसेवा चंद्रपूर:- सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्य सुदृढ राहावे या निस्वार्थ हेतूने मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोरभाऊ मडगुलवार यांच्या संकल्पतेतून मनसे महिलासेना शहरउपाध्यक्षा सौ.वानीताई सदालावार यांच्या पुढाकारानी राज्यसरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांच्या…
