ST कर्मचारी यांचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करिता कर्मचारी उपोषणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा राळेगाव चा सक्रिय पाठिंबा.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्ये विलीन करण्यासाठी प्रत्येक आगारच्या ठिकाणी ST कर्मचारी यांचे उपोषण सुरू असुन या कर्मचारी यांच्या न्याय…
