पतीच्या अनैतिक संबंधातून अखेर नव विवाहीतेने फासावर लटकून संपविली जीवनयात्रा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब येथील दत्तापूर रोडवरील राखी नगर मधिल रहिवासी आरोपी पती अश्विन अशोक गायकवाड वय २५ वर्ष याचे दुसऱ्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेऊन नवविवाहित पत्नी सौ.…
