खरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा प्रतिसाद:आरोग्य शिबीर गरजूंसाठी संजीवनी
वरोरा:- प्रतिनिधी धर्मेंद्र शेरकुरे वरोरा तालुक्यातील खरवड येथे हेल्पेज इंडिया , जि एम आर कंपनी मोहबाळा वरोरा व सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी…
