सुरक्षा रक्षक मंडळात भरतीबाबत कोणत्याही प्रलोभनास बळी न पडण्याचे आवाहन
चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कार्यक्षेत्रातील नोंदीत मुख्य मालकांना (कारखाने, आस्थापना इत्यादी) मागणीनुसार सुरक्षारक्षक पुरविण्याकरीता 500 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय पूल तयार करण्यात येत आहे. याकरिता सहायक…
