युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
उस्मानाबाद प्रतिनिधी बालाजी भांडवलकर~ युवाशक्ती ग्रामविकास संघटना महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद जिल्हा नियोजन समिती तर्फे दिनांक २०/ १२/२०२१ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद कार्यालय उस्मानाबाद यांना लेखी स्वरूपात…
