हिंदूत्व राष्ट्रीयत्व सांस्कृतिक मुल्य जपण्याचे काम संघ करतो :- विवेक कवठेकर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीला एक वेगळे स्थान आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 ला नागपूरला केली . हिंदुत्व राष्ट्रीयत्व व…
