चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करा अन्यथा मनसे स्टाईल करणार आंदोलन
, महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना मनसेने दिला इशारा. विदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आजवर झाल्या आहेत, त्यात येथील शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था सरकारने दिली नव्हती हे प्रमुख कारण होते, मात्र आता…
