जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल कराआदिवासी समाज संघटनेचे उपविभागीय अधिकारी तथा पोलीस निरीक्षक यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी दि. २५ जुलै २०२५ रोजी आमदार शरद सोनवणे याच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते याची…
