वरोरा पोलीसांची मोठी कारवाई १ किलो ७५० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला
वरोरावरोरा शहरातील यात्रा वार्ड, वडार मोहल्ला वरोरा येथील पोचमल्लु दांडेकर वय 37 हा स्वतःचे राहते घरी मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया विक्रीकरिता बाळगुण…
