मुल येथील ग्रेटा राजुरी व पृथ्वी फेरो अलाईस या कंपन्यामध्ये स्थानिकांना रोजगार द्या:मनसे मुल तालूका अध्यक्ष स्नेहल झाडे यांची निवेदनाद्वारे मागणी
मुल मारेगाव येथे ग्रेटा,राजुरी,पृथ्वी फेरो अलाईस प्रायव्हेट लिमीटेड या कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये बाहेरून कामगार बोलवीले जातात यामुळे स्थानीक युवकांवर अन्याय होत आहे शासकिय नियमानुसार ८०% स्थानीकांना रोजगार देन्यात यावे…
